Featured

खरीप हंगामातील हळद पिक मातीचे व्यवस्थापन |दि:10/06/2021 | दुपारी 2.00 वाजता


Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!



Added by
154 Views
*शिवशिवार आँनलाईन कार्यशाळा क्रं.3*
एमसीडीसी व नाबार्ड पॉपी प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत *शिवशिवार शेतकरी प्रोड्युसर कंपनी, कृषी विज्ञान केंद्र हिंगोली रिलायन्स फाउंडेशन*
यांच्या संयुक्त विद्यमाने *ऑनलाइन कार्यशाळा*
*दि:10/06/2021 रोज गुरूवार दुपारी ठीक 2.00 ते 3.00 वाजता*
*खरीप हंगामातील हळद पिक मातीचे व्यवस्थापन*
या विषयावर आयोजित करण्यात आली आहे.
*प्रमुख उपस्थिती*
*मा. व्हि.डी. लोखंडे*
(जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंगोली)
*मा. पी एन जंगम*
(जिल्हा विकास व्यवस��थापक नाबार्ड हिंगोली)
*मा. एस एल बोराडे*
(जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था हिंगोली)
*मा.जी.बी.पवार*
(तालुका कृषि अधिकारी,कळमनुरी तालुका)
*मा.गणेश जगदाळे*
(कृषी व्यवसाय व विपणन तज्ञ एम सी डी सी पुणे)
*मा.अमोल पाचडे*
(विभागीय व्यवस्थापक एम सी डी सी पुणे)
*मार्गदर्शक*
*मा.डॉ.पी.पी.शेळके*
(वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर)
*मा प्रा अजय कुमार सुगावे*
(विषय विषेज्ञ पिक संरक्षण,
कृषी विज्ञान केंद्र,तोंडापूर , जि.हिंगोली )
*मा. प्रा.अनिल ओळंबे*
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र हिंगोली)
*संचालन*
*रत्नाकर सावळे*
*संचालक शिवशिवार फार्मर्स*
सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन क��र्यशाळेस उपस्थित राहावे ही विनंती
Meeting URL:
https://meet.google.com/fvo-avqi-tay
जे कार्य़शाळा जाँईन करणार आहेत त्यांनी खालील वाँटसअप नंबर वर आपले नाव नंबर गाव पाठवावे.
अधिक माहितीसाठी संपर्क
http://wa.me/9623852181
Category
HOTELS PORTUGAL
Commenting disabled.